सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वसलेले हात्तेगाव हे प्रगत, सशक्त आणि आत्मनिर्भर ग्रामविकासाचे उत्तम उदाहरण आहे. गावामध्ये शिक्षण, आरोग्य, शेती, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण आणि डिजिटल ग्रामविकास यांसारख्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे हात्तेगावने सर्वांगीण विकासाची वाट धरली आहे . गावातील विकासकामांची काही झलक खाली पाहता येईल…!